विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Election | मोबाईलला परवानगी नाही, पण ठेवणार कुठे? मतदारराजा नियोजनावर नाराज | Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलला परवानगी नसल्याने मतदारराजा नाराज, नियोजनावर प्रश्नचिन्ह.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया ही सुरळीत सुरू झाली आहे. नाशिकमध्ये मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदार राजांची गर्दी ही मतदान केंद्रावर बघायला मिळत आहे. मात्र मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई असल्याने या मोबाईलची बाहेर जबाबदारी कोणीही स्वीकारायला तयार नसल्याने मतदार राजांमध्ये कुठेतरी नाराजी पसरली आहे. तर महाविकास आघाडीचे नाशिक मध्य चे उमेदवार वसंत गीते यांनी देखील मतदार राजांनी आपला मोबाईल घेऊन येऊ नये असे आवाहन केले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी