उमेदवार प्रोफाईल

Tanaji Sawant Paranda Assembly Constituency; तानाजी सावंत यांच्यासमोर शरद पवार पक्षाच आव्हान

तानाजी सावंत परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राहुल मोटे यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.

Published by : shweta walge

उमेदवाराचं नाव - तानाजी सावंत

मतदारसंघ - परंडा

उमेदवाराची माहिती - (विभाग) मराठवाडा

पक्षाचं नाव - शिवसेना शिंदे

समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार) - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राहुल मोटे

उमेदवाराची कितवी लढत - - तानाजी सावंत यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून 106674 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांचा 32902 मतांनी पराभव केला होता. राहुल मोटे यांनी यावेळी 73772 मते मिळाली होती.

मतदारसंघातील आव्हानं- वाढती महागाई , शेतीमालाला नसलेला दर, मराठा आरक्षणाचा फटका बसू शकतो. मतदारसंघातील वाढती बेरोजगारी.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स

निवडून आल्यास थेट मंत्री पदी संधी मिळू शकते. महायुती सरकारच्या काळात पालकमंत्री असल्याने मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात यश. लाडकी बहीण व शासनाने जाहीर केलेल्या योजनांमुळे मोठा फायदा होण्याची शक्यता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी