उमेदवार प्रोफाईल

Dilip Walse Patil Ambegaon Assembly Election 2024 result : दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार

आंबेगाव विधानसभा मतदार संघात दिलीप वळसे-पाटील यांनी आठव्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी देवदत्त निकम यांना पराभूत केले आहे. वाचा निवडणुकीचे संपूर्ण निकाल.

Published by : shweta walge

आंबेगाव मतदार संघात गुरु-शिष्यामध्ये लढत पाहायला मिळाली. यात मात्र गुरुने मुसंडी मारली आहे. म्हणजेच दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळवला आहे. या मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदारकीसाठी उभे होते. त्यांना देवदत्त निकम आव्हान होते.

शिरुर लोकसभा मतदार संघातील आंबेगाव या विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिल्याचे दिसले. मात्र, राष्ट्रावादीमध्ये फूट पडल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार बनणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार बनणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. आंबेगाव मतदार संघातून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आठव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे