व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरात कंपन्यांनमध्ये अवैध धंदे सुरू असताना प्रशासनाचे दुर्लक्ष

छत्रपती संभाजी नगर शहरातील हॅन्ड ग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत सहा मजुरांचा मृत्यू झाला.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजी नगर शहरातील हॅन्ड ग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत सहा मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेत मरण पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. उद्या दुपारपर्यंत मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांच्या खात्यात ही रक्कम पाठवण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली. जखमी झालेल्या नागरिकांची सरकार जबाबदारी घेऊन त्यांच्या उपचार करणार असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली. ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी