आज राज्यसभेच्या निवडणूकीसंदर्भात घडामोडींना वेग आलेला आहे. सध्या आपण ज्या बातम्या पाहतोय त्यामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल आहे विधानसभा राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलेलं आहे मात्र त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.