उत्तर-दक्षिण मुंबईत किर्तीकर विरुद्ध शेवाळेंची लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचा हा पहिला उमेदवार हा ठरला आहे. ठाकरेंनी जाहीर सभेत उमेजवारीबाबत त्यांनी सुचक वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून राहूल शेवाळेंना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अमोल किर्तीकर विरुद्ध राहूल शेवाळे हे उमेदवार असणार आहेत.