एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीचे कायदेशीर सल्लागार जपन बाबू समीर वानखेडे विरोधात कोर्टात गेल्याची माहिती समोर येत आहे.