रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरुच आहे. दोन्ही गटाकडून उमेदवारीचे दावे सुरुच, सोशल मिडियावर शिंदे आणि भाजप गटात रस्सीखेच सुरु आहे. भाजपकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावतं यांच्या भाषणाता व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळवर अन्याय नको देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. रत्नागिरी सिंधुदूर्ग आणि रायगडमध्ये कमळ फुलणार. दोन दिवसांपुर्वी प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा झाला होता. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघावर दावे प्रतिदावे सुरु आहे.