व्हिडिओ

Nitesh Rane On Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या आरोपावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी गिरीश महाजनांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी गिरीश महाजनांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशी करण्यात आली तसचं गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांची चौकशी करण्यात यावी असं खडसे म्हणाले आहेत. तर सरकारमधील मंत्रीच ड्रग्ज माफियांना मदत करत असल्याचा आरोपही खडसेंनी केला आहे.

यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जसे आरोप केलेत, तसं मी ही आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. ते जर महाजनांचा राजीनमा मागत असतील तर आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावं, असं राणे म्हणाले आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी