व्हिडिओ

Air India : तब्बल इतक्या हजार कोटी रुपयांचा सौदा! पाहा कोण घेणार एअर इंडियाची इमारत

एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील आलिशान २३ मजली इमारत १६०० कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाआहे.

Published by : Team Lokshahi

एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील आलिशान २३ मजली इमारत १६०० कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या खरेदी व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये एअर इंडियाचे मुंबईतील मुख्यालय दिल्लीत हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील ही सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत विक्रीस काढली होती. ही इमारत मंत्रालयाच्या जवळच असल्याने तसेच मंत्रालयातील जागेची टंचाई लक्षात घेता ही इमारत उपयोगी पडणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी