व्हिडिओ

Jalna : अटक केलेल्या जरांगेंच्या साथीदाराला न्यायालयाने ठोठावली कोठडी

अंतरवाली सराटीतल्या पोलीस हल्ल्याप्रकरणी ऋषीकेश बेदरे सह त्याच्या दोन्ही साथीदाराला 2 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

अंतरवाली सराटीतल्या पोलीस हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबड जिल्हा सत्र न्यायालयानं ही कोठडी ठोठावली आहे. ऋषिकेशवर अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जवेळी पोलिसावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मनोज जरांगे पाटलांच्या जवळचा व्यक्ती म्हणून ऋषिकेशची ओळख आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी