व्हिडिओ

Jalgaon Truck Drivers Rasta Roko : राष्ट्रीय महामार्गावर ट्रक मालकांचे रास्ता रोको आंदोलन

रस्त्यावर अपघात झाल्यास १० वर्षांची शिक्षा वाहन चालकांना देण्याचे आदेश केंद्र सरकारने सुनावले आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले आहेत.

Published by : Team Lokshahi

रस्त्यावर अपघात झाल्यास १० वर्षांची शिक्षा वाहन चालकांना देण्याचे आदेश केंद्र सरकारने सुनावले आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक मालकांचा रास्ता रोको आंदोलन आहे. सरकारी नियमांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आता ताब्यातदेखील घेतले आहे.

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव