व्हिडिओ

Ghati Hospital : छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत. राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती.

Published by : Team Lokshahi

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी आजपासून संपावर आहेत. राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनांसोबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती. मात्र बैठकीनंतरही तोडगा निघू शकला नसल्याने संपावर ठाम आहेत. बैठकीत कोणतीही ठोस तारीख न दिल्यानं संघटना संपावर ठाम आहेत. जुन्या पेन्शनबाबत सरकारला अहवाल प्राप्त झाला असून मार्चपर्यंत योग्य तो तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र निश्चित तारीख सांगितल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी