व्हिडिओ

Harish Salve: कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणात सुनावणी, वकील हरिष साळवे मांडणार भारताची भूमिका

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणात आज सुनावणी तर या पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय कोर्टात थोड्याच वेळात ही सुनावणी सुरु होईल.

Published by : Team Lokshahi

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणात आज सुनावणी तर या पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय कोर्टात थोड्याच वेळात ही सुनावणी सुरु होईल, वकील हरिष साळवे हे भारताची बाजू मांडणार आहेत भारतीय ऑलिम्पिक महासंघाकडून हरिष साळवे हे युक्तिवद करणार आहेत. विनेश फोगाट जीचा फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ती फायनल खेळू शकली नाही आणि त्याचबरोबर तिने जे रौप्य पदक जिंकलं होत ते ही तिला दिलं जाणार नाही अशी घोषणा करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे आज सुनावणी करण्यात येणार आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी