शेतकरी आंदोलन दोन दिवस स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकार-शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकारचा शेतकऱ्यांना हमीभावाबाबत प्रस्ताव आलेला आहे. शेतकरी 2 दिवस चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. प्रस्ताव मान्य न झाल्यास 21 फेब्रुवारीला पुन्हा आंदोलन सुरू होणार आहे. कृषी मंत्री अर्जून मुंडा आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केली शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. रात्री 8 वाजता सुरू झालेली बैठक पहाटे 1 वाजेपर्यंत चालली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.