Anil Parab यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
Published by : Siddhi Naringrekar
मंत्री अनिल परबांशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे, मनी लाँड्रिंग प्रकरणासंबंधी ईडीकडून कारवाई. परबांच्या 'शिवालय' शासकीय निवासस्थानी छापेमारी. दापोली रिसॉर्ट आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवर ED तर्फे छापे. चौकशी सुरू असल्याची सुत्रांची माहिती.