व्हिडिओ

BMC Diwali Bonus : कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' दणक्यात; मुंबई महापालिकेकडून दिवाळीसाठी 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिपोत्सव २०२४ निमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिपोत्सव २०२४ निमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जाहीर केलेल्या बोनसच्या रकमेत यंदा 3000 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही 5000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. याआधी राज्य सरकारनं मदरसा शिक्षकांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी