व्हिडिओ

Eknath Shinde: मराठा समाजाने आंदोलन न करता सयम राखावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे.

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती. त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे. काही जण हे आरक्षण टिकणार नाही, असे सांगत आहेत. त्यांना संधी मिळाली पण त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवला नाही. सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या त्रुटी काढल्या आहेत. त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. मराठा समाजाने आंदोलन न करता संयम राखावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी