अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आला आहे.
Published by : Team Lokshahi
अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बॅंकेवर कोणतेही आर्थिक निर्बंध नाही. कर्ज व्यगळता अन्य कुठल्याही व्यवहारावर निर्बंध घालण्यात आलेले नाही.