मुंबई महानगरपालिकेची मोठी कारवाई करण्यात आली आहे. दादर- आंबेडकर नगरमधील आयटी पार्कचा गैरवापर होत आहे. महापालिकेकडून व्यापाऱ्यांना कारवाईच्या नोटीस पाठवण्यात आले आहे. आयटी पार्कचं गार्मेंटन्समध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. 11 एकरमधील 4 ते 5 इमारतींना नोटीस बजावण्यात आले आहेत. 450 व्यापाऱ्यांना या नोटीस पाठवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असल्यानं पालिकेची कारवाई करण्यात आली आहे. आयटी पार्कचा गैरवापर आणि चेंज ऑफ वापरलेल्या इमारती त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.