पुण्यातील विमान नगर परिसरात असलेल्या गंगापूरम हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. विनायक मेटेंचं पुण्यातील घर बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय. विमान नगर परिसरातील फ्लॅट हडपण्याचा डाव सुरु आहे. बहीण सत्वशीला जाधवकडूनच घर बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्वशीला जाधव, आकाश जाधव यांच्यावर गुन्हे दाखल केला जात आहे.