विधानसभा निवडणुकीत महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप घोषित केलेला नाही. यातच१७५ पेक्षा जास्त आमदार निवडून आल्यावर आम्ही तिन्ही प्रमुख एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ. माझा ध्येय १७५ जागा निवडूण आणणे आहे मुख्यमंत्री होणं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली आहे.