Admin
तंत्रज्ञान

8GB रॅम असलेला Vivo Y100A नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार

Vivo लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Vivo लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Vivo Y100A स्मार्टफोन फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च केलेला Vivo Y100 चा अपग्रेड प्रकार असेल. Vivo Y100A बद्दल बातम्या आहेत की हा स्मार्टफोन iQOO Z7 5G ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. Y100A स्मार्टफोन गोल्ड आणि ब्लू कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo Y100A डिव्हाईसमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सर दिले जातील. फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण दिले जाईल. याशिवाय हँडसेटमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज सारखे फीचर्स असतील.

Vivo Y100A मध्ये MediaTek Dimensity 920 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज असेल. हँडसेटमध्ये 4500mAh बॅटरी दिली जाईल जी 44W फास्ट चार्जिंगसह येईल. हा स्मार्टफोन भारतात 26,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च होणार असल्याची माहिती आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी