तंत्रज्ञान

इलॉन मस्कने दिली माहिती; आता जाहिरातींमधून कमावता येणार पैसे

इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्हेरिफाईड यूजर्ससाठी एक महत्वाची माहिती दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्हेरिफाईड यूजर्ससाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. इलॉन मस्कने ट्विट करत ट्विटर युजर्सला मोठी माहिती दिली आहे.

येत्या काही आठवड्यांमध्ये ट्विटर कंटेंट क्रिएटर्सना रिप्लायमध्ये मिळणाऱ्या जाहिरातींसाठी पैसे देण्यास सुरूवात करेल. यासाठी पहिल्या टप्प्यात ५ मिलियन डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे. असे ट्विच मस्कने केलं आहे.

ज्यांचं ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड असेल त्यांनाच याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे आता ट्विटच्या रिप्लायमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून या यूजर्सना आता पैसे कमावता येणार आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी