Twitter Down For Thousands Of Users  
तंत्रज्ञान

ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्कची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरमध्ये झालेला बदल पाहायला मिळेल.

Published by : Siddhi Naringrekar

जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरमध्ये झालेला बदल पाहायला मिळेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड हटवलाय. पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

एलॉन मस्कने हा बदल करुन एक पोस्ट शेअर केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, "ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे. असे म्हणत एलॉनने हे ट्विट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर आता एलॉन मस्क यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एलॉन मस्क म्हणाले की, एलॉन मस्क यांनी “वचन दिल्याप्रमाणे…” असं कॅप्शन देत त्यांच्या जुन्या ट्वीट्सचा स्क्रिनशॉट शेअर केला. तसेच त्यांनी एका नव्या प्लॅटफॉर्मची गरज आहे का? असं विचारलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी