क्रीडा

Tokyo Olympics | कमलजीत कौरनं रचला इतिहास

Published by : Lokshahi News

टोकयो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारतासाठी संमिश्र दिवस ठरला. पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणाऱ्या कमलप्रीत कौरनं (Kamalpreet Kaur) जोरदार खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी अनुभवी खेळाडू सीमा पुनियाचं (Seema Puniya) आव्हान संपुष्टात आलं आहे. कमलप्रीतनं पहिल्या प्रयक्नात 60. 29 मीटर थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 63.97 आणि तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटर लांब थाळी फेकत फायनलमध्ये प्रवेश केला. सीमा यावेळी अपयशी ठरली. सीमला 60.57 मीटरपर्यंतच थाळी फेकता आली. कमलप्रीत दुसरी कमलप्रीतनं दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या वालारी अलमॅननं 64.42 मीटर लाबं थाळी फेकत पहिला क्रमांक पटकावला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी