मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे यावेळी रोहीत शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप करणार नाही आहे. या सीजनमध्ये टीमचा कॅप्टन रोहित शर्मा कदाचित सर्व सामने खेळताना दिसणार नाही. अशी माहिती मिळत आहे.
रोहित ज्या मॅचमध्ये खेळणार नाही, त्या सामन्यात सूर्यकुमार यादव टीमच नेतृत्व करेल. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. रोहीतला आराम मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती आहे.