ऑलिम्पिक 2024

Vinesh Phogat : विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा; ट्विट करत म्हणाली...

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले.

Published by : Siddhi Naringrekar

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलील मात्र विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं.

याच पार्श्वभूमीवर विनेश फोगाट हिने ट्विट केलं आहे. विनेश फोगाट ट्विट करत म्हणाली की, आई, कुस्ती आज जिंकली आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच नाही.

अलविदा कुस्ती 2001-2024 मी तुमची सर्वांची कायम ऋणी राहिन मला माफ करा. असे म्हणत विनेशने ट्विट केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी