CWG 2022  team lokshahi
क्रीडा

CWG 2022 : महिला क्रिकेट संघाचा अंतिम फेरीत प्रवेश, इंग्लंडचा पराभव

सामना 4 धावांनी जिंकला

Published by : Shubham Tate

India Women vs England Women CWG Semi Final Match : भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीतील रोमहर्षक लढतीत इंग्लंडचा ४ धावांनी पराभव करून टीम इंडियाने रौप्य पदक निश्चित केले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील विजेत्या संघाशी होणार आहे. (india women vs england women semi final match commentary)

बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 5 गडी गमावून 164 धावा केल्या आणि त्यामुळे इंग्लंडचा संघ 165 धावा करताना 160 धावा करू शकला.

सामना 4 धावांनी हरला

नाणेफेक जिंकून फलंदाजी करणार्‍या टीम इंडियाला स्मृती मंधानाने चांगली सुरुवात करून दिली. तिने 61 धावा केल्या, तर जेमिमा रॉड्रिग्सने शेवटच्या काही षटकांमध्ये चांगले फटके मारत संघाला चांगल्या स्थितीत आणले. 44 धावांची तुफानी खेळी केली. दीप्ती शर्मा 22 धावा करून बाद झाली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी