इतर

द्राक्षांपासून पॉपकॉर्न बनवलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सोशल मिडियावर काहीना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात असे काही व्हिडिओ असतात. जे की खूप जास्त व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीनं चक्क द्राक्षांचे पॉर्पकॉर्न तयार केलेत.

Published by : Siddhi Naringrekar

सोशल मिडियावर काहीना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात असे काही व्हिडिओ असतात. जे की खूप जास्त व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय ठरतात. अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीनं चक्क द्राक्षांचे (Grapes) पॉर्पकॉर्न (Popcorn) तयार केलेत. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या फ्लेवरचे पॉर्पकॉर्न पाहिले असतील, त्याची चवही चाखली असेल. पण गरम तेलात द्राक्ष तळून तयार केलेले पॉर्पकॉर्न चवीला कसे असतील.

या व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, एक व्यक्ती पॅनमध्ये गरम तेलात द्राक्षे टाकताना दिसून येतोय. जेव्हा द्राक्षे तेलात फुटतात तेव्हा तो त्यात पॉपकॉर्नचे एक मोठे पॅकेट रिकामे करतो. या गरम तेलात पॉपकॉर्न फुटू लागतात आणि बघता बघता संपूर्ण कढई हिरव्या रंगाच्या पॉपकॉर्नने भरून जातो.

तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे पॉपकॉर्न खाल्ले असतील. मात्र दाक्षापासून पॉपकॉर्न तयार केलेले कधी खाल्ले आहेत का? या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३१ हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी