लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत असतात. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कल्याण -डोंबिवली लोकसभेची जागा शिवसेनाच लढवेल असे फडणवीस म्हणाले. यासोबतच ते म्हणाले की, राजकारणात काहीवेळा अनैतिक गोष्टी कराव्या लागतात. महाविकास आघाडी किती काळ एकत्र राहील याविषयी शंका आहे. असे फडणवीस म्हणाले.