ताज्या बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेचे 10 खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यसभेचे 10 खासदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी