Amazon Prime offer Team Lokshahi
ताज्या बातम्या

Amazon Business माध्यमातून मिळणार 70% पर्यंत सुट

Amazon Prime Day Sale: : अ‍ॅमेझॉनवर 23 जुलैपासून सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या सेलमध्ये Amazon Business ने तुमच्यासाठी अनेक ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

Amazon Prime Day Sale: : अ‍ॅमेझॉनवर 23 जुलैपासून सेल सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या सेलमध्ये Amazon Business ने तुमच्यासाठी अनेक ऑफर्सही जाहीर केल्या आहेत.

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon पर एनुअल सेल सुरु होत आहे. Amazon Prime Day सेलमधील या सेलमध्ये यूजर्सला आकर्षक तब्बल 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सेलपुर्वीच Amazonने बिजनेस यूजर्ससाठी अनेक ऑफर्सची घोषणा केली आहे.

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वर 23 व 24 जुलै रोजी सेल सुरु होत आहे. यामध्ये ग्राहकांना मोठे डिस्काउंट मिळणार आहे. या दोन दिवसांत फक्त ग्राहकांनाच सुटचा लाभ मिळणार नाही तर अनेक नवीन प्रोडक्ट्स लॉन्च होणार आहे. तसेच अनेक ब्लॉकबस्टर ऑफर मिळणार आहे. कंपनीकडून सांगण्यात आले की, यूजर्सला स्मार्टफोनपासून किचन प्रोडक्ट्सपर्यंत अनेक वस्तूंवर डिस्काउंट मिळणार आहे.

तुम्हालाही Amazon बिजनेस ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी, ग्राहकांना त्यांचे व्यावसायिक पॅन कार्ड वापरावे लागेल आणि त्यानंतर त्यांना सर्व फायदे मिळतील.

सेलमध्ये बंपर डिस्काउंट असेल

Amazon सेलच्या खास ऑफर्समध्ये ग्राहक Apple iPad 27 हजार 900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. त्याच वेळी, एचपी पीसी अॅक्सेसरीज 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील. या सेलमधून तुम्ही 21,990 रुपये किंमतीला Lenovo लॅपटॉप खरेदी करू शकता. यामध्ये 20% सूट मिळेल. त्याच वेळी, तुम्ही TP-Link स्विचेस आणि अडॅप्टर 479 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर्स उपलब्ध असतील

इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी अनेक ऑफर्स आहेत. सेलमध्ये तुम्ही हेडफोन 60 टक्क्यांपर्यंत सवलतीत खरेदी करू शकतात. दुसरीकडे, सुरक्षा कॅमेर्‍यावर 50% पर्यंत सूट असेल, तर डिजिटल कॅमेर्‍यावर 40% पर्यंत सूट असेल. घरगुती उपकरणांवर 33% पर्यंत सूट मिळेल. EMI वर ग्राहक वॉशिंग मशिन, एअर कंडिशनर आणि इतर प्रमुख उपकरणे देखील खरेदी करू शकतील.

तुम्हाला LG उपकरणांवरही सूट मिळणार आहे. त्यांची किंमत 13,990 रुपयांपासून सुरू होते. याशिवाय किचन अप्लायन्सेसवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी