Admin
ताज्या बातम्या

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट रद्द झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज भेट होणार होती.

मात्र उदय सामंत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. बारसू रिफायनरी प्रकरणी त्यांची ही भेट महत्वाची मानली जाते.

या भेटीमध्ये बारसू आंदोलनाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.आज सकाळी 10 वाजता शरद पवार आणि उदय सामंत यांची भेट होणार होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी