Daria Dugina Murder Case | Murder Case team lokshahi
ताज्या बातम्या

व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीच्या हत्येचा युक्रेनवर आरोप

मृत्यू कसा झाला?

Published by : Shubham Tate

Daria Dugina Murder : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विचारमंथनातील अलेक्झांडर दुग्गीना यांची मुलगी डारिया डुगीना हिच्या मृत्यूचे प्रकरण संयुक्त राष्ट्रात गाजले होते. या प्रकरणी संयुक्त राष्ट्राने संपूर्ण तपासाची मागणी केली आहे. जेणेकरून हत्येशी संबंधित सर्व तथ्य बाहेर येऊ शकेल. रशियाने युक्रेनवर डारियाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रशियन राजकीय शास्त्रज्ञ डारिया डुगीना यांच्या हत्येसंदर्भातील सर्व तथ्ये तपासण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे. (killing of vladimir putin close aide alexander daughter daria dugina)

रशियाने युक्रेनवर हत्येचा आरोप केला आहे

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सोमवारी सांगितले की, या हत्येमागे युक्रेनचा हात आहे. एफएसबीच्या म्हणण्यानुसार, युक्रेनियन नागरिक नताल्या वोव्हकने ही हत्या केली आणि नंतर रशियातून एस्टोनियाला पळून गेला. तर, स्पुतनिकच्या वृत्तानुसार, दुजारिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही दुगिनाच्या मृत्यूमागील सर्व तथ्ये तपासण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे.

मृत्यू कसा झाला?

29 वर्षीय डारिया डुगिना शनिवारी संध्याकाळी मॉस्कोमध्ये तिचे वडील आणि रशियन तत्वज्ञानी अलेक्झांडर दुगिना यांच्यासोबत एका कार्यक्रमातून परतत असताना मरण पावली. डुगिनाच्या कारमध्ये मोठा स्फोट झाला आणि ती कार आगीच्या भक्क्ष स्थानि आली. रशियन सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, नताल्याचे लक्ष्य अलेक्झांडर डौगिना होते कारण त्याच्या वाहनात बॉम्ब बसवण्यात आला होता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी