महाडच्या न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे पाहूयात…
- कोर्टाच्या निकाल माझ्या बाजूने
- दोन्ही निकाल माझ्या बाजूने
- हायकोर्ट आणि महाड कोर्टाचा निर्णय माझ्या बाजूने
- प्रसारमाध्यमं माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा फायदा घेतात
- देशात अजून सत्याचे राज्य आहे
- मोदींच्या योजना जनतेपर्यत पोहोजचवण्यासाठी यात्रा
- जनतेच्या आशीर्वाद घेण्याच्या मोदींच्या सूचना
- शनिवारपासून सिंधुदुर्गातून यात्रा काढणार
- मी अस काय बोललो ज्यामुळे शिवसेनेला राग आला
- सेना नेत्यांनी असे अनेक वक्तव्य केली आहेत.
- देशाबाबत अभिमान असल्याने तसा शब्द वापरला
- थोबाड तोडा असा शब्द वापरणे गुन्हा नाही का ?
- पवार साहेब हा मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणा का ?
- मुख्यमंत्र्यांनी अज्ञान दाखवले, त्यामुळे राग
- तुम्ही माझ काहीच करू शकत नाही
- योगींच थोबाड फोडण्याची भाषा योग्य होती.
- सर्वाना पुरून उरलोय, शिवसेना माझ्यासमोर वाढली
- आमच्या घरावर आलेल्यांची व्हीडीओ आमच्याकडे
- तुम्हालाही मुल आहेत लक्षात ठेवा
- मुख्यमंत्री थोबाड फोडण्याची भाषा करतात, त्याच काय ?
- मी तुम्हाला घाबरत नाही, राणेंचा इशारा
- आता जपून पावले टाकली पाहिजेत
- यापुढेही टीका करणार पण चांगल्या शब्दात करणार
- शब्दांचा विपर्यास नको, यापुढे सोबत टेप ठेवणार
- मला अटक केली नव्हती, पोलिसांच्या विनंतीवरून कोर्टात गेले
- 17 तारखेपर्यत काहीही बोलणार नाही
- सगळे खर बाहेर आले पाहिजे, दिशा सालियन प्रकरणात पुन्हा कोर्टात जाणार
- दिशा सालियन प्रकरणाचा पाठपुरावा करू
- शिवसेना वाढीमागे माझा मोठा सहभाग
- मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी संजय राउत अग्रलेख लिहतात
- संजय राऊत संपादक पदाच्या लायकीचे नाहीत
- मी गॅगस्टर होतो तर मुख्यमंत्री का केले ? शिवसेनेत गॅगस्टर आहेत का ?
- यह सरकार कुछ दिनो कि मेहमान
- आयुष्यात उंदीर मारला, ते कोथला काय काढणार्