महाराष्ट्र

महाराष्ट्राची पर्यावरणस्नेहाकडे वाटचाल

Published by : Lokshahi News

सोमवारी बीएमसीवने ई-बस मिशन सह इतर दोन MOU वर स्वाक्षरी केली. मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (MCAP) शी संबंधित सामंजस्य करार (MOU) स्वाक्षरी समारंभ सोमवारी पार पडला. राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

2028 पर्यंत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) च्या सेवेत १०० विद्युत बसेस असणं त्यांचं ध्येय असल्याचं ठाकरेंनी सांगीतलं. ठाकरे म्हणाले, "बेस्टमध्ये सध्या विद्युत 386 बस आहेत. आम्हाला 2023 पर्यंत 1,900 विद्युत बस आणि 200 डबल डेकर बस, 50% फ्लीटला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करायचं आहे, आणि 2028 पर्यंत 100% . WRI भारत आणि GiZ ग्राहकांसाठी सहज संक्रमण आणि बेस्ट साठी कनेक्टिव्हिटी अनुकूल करतील. "

बेस्टचा सध्याचा ताफ्याचा आकार 3,000 आहे, ज्यापैकी 386 विद्युत बस आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी