Kedar Dighe team lokshahi
राजकारण

केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कारासह धमकीचा गुन्हा दाखल

हा गुन्हा एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल

Published by : Team Lokshahi

Kedar Dighe : केदार दिघे यांची नुकतीच शिवसेनेचे नवे ठाणे जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. अशातच केदार दिघेंवर बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील या गुन्हाने चर्चेला तोंड फुटले आहे. (Kedar Dighe's troubles increase, a case of rape and threats has been filed)

दरम्यान, आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे ठाण्यातील शिवसेनेचा चेहरा झाले होते. ठाणे, पालघर, कल्याण-अंबरनाथ या पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी वर्चस्व निर्माण केले. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठाणे, पालघरमधून मोठी पाठिंबा मिळण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनी गृहीत धरली होती. बंड चिघळल्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी अनेक जुने शिवसैनिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी