राजकारण

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने खर्च केले 209 कोटींपेक्षा जास्त रुपये

2022 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगला विजय मिळवला.

Published by : Siddhi Naringrekar

2022 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगला विजय मिळवला. भाजपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 209 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा खर्च केला असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाने या खर्चाचा संपूर्ण हिशेब पक्षाने निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे.

पक्षाच्या प्रचारासाठी आणि उमेदवारांच्या निधीवर 209.97 कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रचारावर 160.62 कोटी रुपये खर्च केले तर उमेदवारांना सुमारे 41 कोटी रुपये दिले आणि विमान आणि हेलिकॉप्टरच्या वापरासह प्रवास खर्चासाठी 15 कोटी रुपये खर्च केल्याचे समजते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी