राजकारण

राज्यातील 20 आमदार आज राष्ट्रपतींना भेटणार, कारण काय?

राज्यातील 20 आमदार आज थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील 20 आमदार आज थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. हे सर्व आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींची भेटणार आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात ही भेट होणार आहे.

ही भेट झाल्यानंतर हे 20 आमदार दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचं कारण सांगण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ही भेट खूप महत्वाची मानली जात आहे.

20 आमदार कोण?

नरहरी झिरवळ

विजयकुमार गावित

धर्मराव बाबा आत्राम

सुनील भुसारा

नितीन पवार

दौलत दरोडा

किरण लहमटे

हिरामण खोसकर

शांताराम मोरे

सहस्रम करोटे

शिरीशकुमार नाईक

श्रीनिवास वनगा

अशोक उईके

कांशीराम पावरा

देवराम होली

कृष्णा गजभिये

दिलीप बोरसे

राजेश पडवी

के सी पडवी

आमशा पडवी

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी