अमळनेरमध्ये 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडल. या साहित्य संमेलनात लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संविधानिक स्वातंत्र्यासाठी लढा देणारे कमलेश सुतार यांचा संमेलनाच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ वासुदेव लूमाटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.