लोकशाही स्पेशल

Photo : Mothers Day : मी आणि माझी आई

Team Lokshahi
प्रदिप प्रकाश पातेरे आणि आशा प्रकाश पातेरे

जिने जन्म दिला तिचा एकच दिवस असूच शकत नाही,आपला प्रत्येक हा मातृ दिवस म्हणून साजरा केला पाहिजे.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... I am missing you a lot Aai!

शिवानी सुनिल पातेरे आणि अनिता सुनिल पातेरे

आई म्हणजे प्रेमाचं कवच, आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, आई म्हणजे माया ...अशा माझ्या गोड आईला मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा love you aaisaheb

वरूण इनामदार व निहारिका इनामदार आणि सौ.वर्षा तुषार इनामदार
तुषार विश्वासराव इनामदार आणि निलादेवी विश्वासराव इनामदार
भाग्यश्री प्रमोद वानखेडे आणि परिधी प्रमोद वानखेडे
उमा खवशी आणि निलेश खवशी
रुपेश बाजड आणि ज्योती बाजड
श्वेता सुरेखा पुराडकर
रोशन सरोज गायकवाड
जुई जाधव आणि नेहा जाधव

आई तिच जी स्वतः थकलेली असताना लेक कामावरून येऊन आल्यावर तीला काम न सांगता स्वतः करणं

आई तिच जिच्याशी भांडल्याशिवाय ही रहावत नाही आणि मायेने विचारपूस करणं ही रहावत नाही, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आईसोबतचा आपला संस्मरणीय फोटो पाहा लोकशाहीवर...

सौ.स्वाती शिंदे आणि सौ.विमल पाटील

अनंत उपकार तुझे जीवन हे दिलेस,

जगण्याचे तंत्रही शिकवलेस,

आभाळाइतकी माया केलीस,

प्रसंगी रागावलीस...

सागरासारखे शांत व विशाल तुझे मन आमचे रुसवे फुगवे त्यात सहज सामावून घेतेस ❤️कसं जमतं ग तुला कितीही राग आला तरी हसून बोलायला,क्षणात राग विसरायला,तुझ्याच पोटी जन्म घेऊन नाही जमले हे आजवर मला!!!🙂

माझ्या साध्या सरळ,प्रेमळ व मायाळू आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐

शुभम बालघरे आणि शोभा बालघरे

आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी,

प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर, मांगल्याचे सार, आई माझी...

मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!!

दिप्ती प्रशांत सावंत आणि अलका प्रशांत सावंत
आकाश वाणी आणि विजयमाला
भागीनाथ तट्टू-पाटील चांगतपुरी-पैठण जि.औरंगाबाद

!!!आई माझा आधार!!!

माझी आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,

आई म्हणजे साठा सुखाचा....

आई म्हणजे मैत्रीण गोड,

आई म्हणजे मायेची ओढ.....

आई म्हणजे प्रेमाची माउली,

आई म्हणजे दयेची सावली......

आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,

आपल्याला भरवणारी.......

आई म्हणजे जीवाचं रान करून,

आपल्यासाठी राबणारी.......

आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,

जे कधी ओरडून समजावणारी,

आईचं बोट धरून चालायला शिकवणारी,

आईच आपले अस्तित्व घडवणारी....

उत्तरेश्वर रघुनाथ शिंदे व सुनंदा रघुनाथ शिंदे, होळ, केज, बीड
माधवी आणि मृन्मय व्यास, वर्धा
पूनम व सुनिता माने
केशरी रुपेश मस्के आणि कविता रुपेश मस्के
साहेबराव जाधव आणि रंभाबाई भाऊराव जाधव
तृष्टी रिता बारंगे, कारंजा, वर्धा
निकिता शांताराम राऊळ आणि सचिता शांताराम राऊळ
जागृती (लचके )सारंगधर आणि ज्योती लचके
मीना पुरवार, अनुराधा पुरवार , आश्लेषा पुरवार, आराध्या पुरवार
स्वाती भावले‌‌‌‌‌ शोभा मत‌सागर
युक्ता प्रियांका भुसारी
मिथुनकुमार नटवरलाल जोहरी तलोदा आणि रंजनाबाई नटवरलाल जोहरी तलोदा
किरण संगीता गवंडी आणि संगीता किनकर गवंडी
रुपेश वीणाताई मस्के आणि वीणाताई विश्वनाथ मस्के, कारंजा
मयूर दिवाकार्जी धोटे कांताबाई दिवाकार्जी धोटे
अर्चना रवि येनोरकर
हृतिक प्रकाश हिंगणे
सुशीला झुटी कारंजा प्रा, प्रदीप झुटी
ज्ञानेश्वर रेखा काळभूत
नितिन कालकथित मिराबाई दयाराम जाधव

आई तुला प्रथमता प्रणाम करुन आई दिनाच्या निमित्ताने मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो..

आई तु दिलेली शिकवण आयुष्यभर आठवणीत रहाणार आहे

आई तु दिलेला शब्द जीवनातलं जगणं शिकवणार आहे

क्षणोक्षणी तुझ्या आठवणींचा पाऊस मात्र मला ओलेचिंब करुन बहरलेल्या ह्रदयाला स्पर्श करून हळुच डोळ्यातल्या अश्रूंना सागराचे प्रतिबिंब उमटलेचे दृश्य भासत राहणार आहे

आई तुच माझ्या सात जन्माची नाही तर आयुष्यभराची आई होऊन मला जन्माला घालावं हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

आई तु पुन्हा जन्माला यावं म्हणून सदैव भगवंताकडे आयुष्यभर नतमस्तक होत राहीलं

आई तु कायम आमच्या स्मरणार्थ

रक्ताच्या थेंब असे पर्यंत जिवंत राहील

आई तुला मातृ दिनानिमित्त कोटी कोटी वंदन

💐💐💐

गौरवी सुलोचना पाठे

आई....

आ म्हणजे आत्मा

आणि

ई म्हणजे ईश्वर,

म्हणजेच ईश्वराचा अंश/ आत्मा असलेली एकमेव 'ती' आई...

जस ईश्वराकडे आपण प्रार्थना करतो तो सर्व कामांना/अशांना पुर्ण करतो, अगदी तशीच आई....

जस मंदिरात ईश्वर असतो आणि त्याचा वास संपूर्ण परिसरात असतो, अगदी घराला घरपण देणारी 'ती' आई....

आई शिवाय दिवस काय

आई शिवाय रात्र काय

अरे.... आईविना जीवनच अपूर्ण आहे.

आयुष्यातील प्रत्येक क्षणोक्षणी पाठीशी असते आई...

आई बद्दल लिहाव , सांगावं तेवढ कमीच, तरीही माझ्या आई साठी खुप खुप शुभेच्छा😇

स्वानंदी कूडाळकर आणि श्रावणी कूडाळकर
उमेश सुनंदा ठवळे आणि सुनंदा अंबादासजी ठवळे
कृष्णा शीतल ढोबाळे
जय पठाडे धावसा (हेटी)
डाॅ अशोक द्रोपदी चिंतामन ससाणे
आदर्श अश्विनी घागरे
विशाल मंगला गजानन घाडगे
नेतिक सागर पाटील
सुनीता सागर पाटील
हरीष उषा घागरे
अविश आरती व्यास
पुजा सुनंदा अंबादासजी ठवळे
श्रुती छाया कर्जावकर
अर्पिता मिश्रा
तनिशा राऊत आणि मानसी राऊत
मानसी राऊत आणि शैला राऊत
रिधान पाटील आणि रोमा पाटील
वैदेही गणेश सोनोने आणि हर्षदा गणेश सोनोने

आईच्या प्रेमाबद्दल लिहिण्यासाठी आकाशाचा कागद आणि महासागराच्या पाण्याची शाई जरी केली तरी ती अपूर्ण पडेल...Avinash pote

Rathan pote

Avinash pote, Ratanmala pote

प्रेम,वात्सल्य अन आपुलकीचा झरा,

अविरत पणे सुरु ठेवलास तु...

आले किती संकटं तरिही

उभे राहण्याचे बळ दिले तु...

आई माझी आई आहे

माझा आत्मा ती अन तिचं काळीज मी आहे.

अश्या माझ्या आईला आईपणाच्या शुभेच्छा

विशाखा आणि अश्विनी थुले

आईच्या रूपातील सासू❤️ Happy Mother's Day

Siddhesh indulkar - kavita indulkar

Rohit Bhore

From Ambarnath, Thane

अमृता शिंदे सह आई जिजा शिंदे

माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा ❤️ १८ वर्षांपूर्वीच्या आठवणी

Naman mishra and arpita mishra
Divyanka Narendra Dharmadhikari
आशिष श्रिकिशन पारीख रेखा श्रिकिशन पारीख

हे जग आहे तीव्र ऊन पण ती तर फक्त सावली आहे प्रेमाने सजलेली ममतेने भरलेली आई तर फक्त आईच आहे..!!

सुभाष किनकर आईचे नाव : सौ. मीराताई किनकर

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

आईचं नाव रंजना जाधव मुलीच नाव रसिका जाधव
धिरज तारा कसारे
Spruha poonam karande
आई -श्रीमती द्रोपदीचिंतामन ससाणे डाॅ अशोक ससाणे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी