Children's Day 2023 : वर्षभरातील 365 दिवसांचा अभ्यास केला तर प्रत्येक दिवशी काही ना काही खास असतंच त्यापैकीच आजचा 14 नोव्हेंबर हा दिवस देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त खास शुभेच्छा तुमच्या सोशल मीडिया स्टेटसला शेअर करा.
एका बालपणीचा काळ जेव्हा होता आनंदाचा खजिना
चंद्र मिळवण्याची इच्छा होती, मन फुलपाखरांचं वेडं होतं
अशा सुवर्ण काळाच्या बालदिनाच्या शुभेच्छा
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाही
तर आनंदी राहण्यासाठी.
ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काही वेळा शाळा बुडवणं आणि मित्रांसोबत वेळ घालवणं चांगल असतं.
कारण आता मागे वळून पाहिल्यावर कळतं की, शाळेतले मार्क नाहीतर
अशा आठवणी जास्त हसवतात.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा