Fatigue and weakness Team Lokshahi
लाईफ स्टाइल

थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचे करा सेवन

‘या’ 5 गोष्टींच्या सेवनाने तुमचा थकवा आणि अशक्तपणा होईल दूर

Published by : Rajshree Shilare
Apple

सफरचंद (apple) सेवन केल्याने व्यक्ती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहू शकते. सफरचंदमध्ये भरपूर ऊर्जा असते. याच्या सेवनाने थकवा दूर होतो. अशावेळी आहारात सफरचंदाचे नियमित सेवन करा.

Eggs

आहारात नियमितपणे अंड्यांचे (eggs) सेवन करा. कारण अंड्यांमध्ये प्रथिने तसेच हेल्दी फॅट देखील असतात.अंड्याच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Banana

पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी, हे चारही महत्त्वाचे पोषक तत्व केळीमध्ये (banana) आढळतात, ज्याचे सेवन केल्याने ऊर्जा तर मिळतेच पण माणसाला थकवाही जाणवत नाही.

Dark Chocolate

थकवा जाणवत असल्यास डार्क चॉकलेटचे (dark Chocolate) सेवन करा. कारण डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन असते. तसेच सेरोटोनिनचे उत्पादन त्याच्या सेवनाने उत्तेजित होतात.

Almond

जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा बदामाचे (almond) सेवन करू शकतात. बदामामध्ये व्हिटॅमिन बी असते, जे अन्नाला उर्जेमध्ये रूपांतरित करण्याचे काम करते.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी