India

एअर इंडियाची जेष्ठ नागरिकांसाठी ऑफर

Published by : Lokshahi News

एअर इंडियाने सिनियर सिटीझन्स साठी खास ऑफरची घोषना केली आहे. या ऑफरमध्ये डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत स्थानिक उड्डाण प्रवासाच्या बेसीक किंमतीवर तसेच एयर इंडीयाच्या सर्व रुटवर ही सवलत मिळणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना किमान तीन दिवस अगोदर बुकिंग करावी लागणार आहे

६० वर्षाच्या पुढचे नागरिक त्यासाठी पात्र असुन फक्त स्थानिक उड्डाणासाठी आणि इकॉनॉमी क्लास प्रवासासाठी ही सवलत मिळणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार असुन जन्मतारखेसह फोटो ओळखपत्र द्यावे लागणार तसेच ओळखपत्र नसेल तर प्रवासाचे पूर्ण भाडे भरावे लागणार. ही योजना डिसेंबर २०२० पर्यंत होती ती डिसेंबर २०२१ पर्यंत सुरु राहणार आणि सिनिअर सिटीझन सोबत लहान मुले प्रवास करत असतील तर मुलांचे पूर्ण तिकीट काढावे लागणार असे समजते. या योजनेचे नियम एयर इंडीयाच्या वेबसाईटवर दिले गेले आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी